.
युवक युवतीच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं म्हणून ही स्पर्धा आयोजित करीत आहोत.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, पत्ता व आपण केलेल्या अभिनयाचा व्हिडीओ दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठवावा.
• स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमधून ३ विजेते निवडण्यात येतील, ज्यांना बक्षीस आयोजित केलेली आहेत.
• विडिओ पाठविण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल, २०२२ आहे.
• सदर स्पर्धेत निकालाच्या दिवशी कलाक्षेत्रा मधील उत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री यांच्याकडून कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन देण्यात येणार असून, जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभागी नोंदवून आपली कला सादर करावी आणि या व्यासपिठाचा लाभ घ्यावा.
टीप
व्हिडीओ हा केवळ ४ मिनिटांचा असावा आणि वर दिलेल्या नंबर वर पाठविण्यात यावे…