शहापूर :- अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नी, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार होत असलेल्या वादाचा राग मनात धरून पतीने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने पत्नी व 13 वर्षीय मुलावर अतिप्रसंग केला.ही बाब उघडकीस येताच शहापूर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून विकृत पती व प्रेयसीला अटक केली आहे.बदलापूरच्या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतप्त पडसाद उमटले.
केवळ सरकारच्या कुचकामीपणामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहापुरातदेखील अशीच घृणास्पद घटना घडल्याचा प्रकार समोर आहे. पत्नी आपल्या प्रेमप्रकरणाला विरोध करते म्हणून संतापलेल्या पतीने आपल्या प्रेयसीला घरी बोलावले. त्यानंतर दोघांनी पत्नीचा बलात्कार केला. त्यानंतर या विकृतांनी 13 वर्षीय चिमुकल्यावरही अतिप्रसंग केला.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






