Viral Video: सोशल मीडियावर कधीही कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. तरुणांपासून ते लहान मुलांपर्यंत अनेक वयोगटातील नागरिकांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र ज्यात व्हिडिओ हे तरुणांचे असतात.कधी काही तरुणींचे रील बनवताना तर कधी तरुण मुलांच्या स्टंटचे. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही तरुणींची आहे,ज्यात तरूणींची जोरदार हाणामारी आपल्याला पाहायला मिळत आहे.वाद-विवाद आणि हाणामारी सध्या प्रत्येक गोष्टीवरुन होताना आपल्याला पाहायला मिळतात.
मग बॉयफ्रेंडवरुन तरुणींची हाणामारी होत असते तर कधी प्रेमप्रकरणावरुन तरुणांची. तर अनेकदा लग्नाच्या मंडपात जेवणावरुन हाणामारी होते. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही तरुणींच्या जोरदार हाणामारीचा आहे. ज्यात भर वर्गात तरुणींनी एमेंकीना जोरदार हाणले आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ”@gharkekalesh” या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच लाखोच्या घरात नेटकऱ्यांनी पाहिला आहे

तर हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स दिलेले आहेत. व्हिडिओ पाहताच अनेक प्रतिक्रियाही यूजरने दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे,” वा रे पापाकी परियो” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,’ कारण काय ते तरी सांगा”.. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका कॉलेजचा क्लासरुम दिसत आहे. या क्लासरुममध्ये अनेक कॉलेजचे तरुण-तरुणी दिसत आहेत मात्र व्हिडिओ नीट पाहिला तर, तीन तरुणी आहेत,त्यातील दोन तरुणी एकमेंकीना जोरदार मारताना दिसत आहेत.

मात्र या तरुणीची हाणामारी सुरु असताना एक व्यक्ती येतो आणि त्यांच्यापैकी एका तरुणीला थांबवण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला व्हिडिओत दिसून येईल.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
हे पण वाचा
- जन्मदात्या आईच्या मृतदेह समोरून गेला सरणावर, 8 मुली 1मुलगा पैकी कोणीही अंत्यसंस्कारासाठी तयार होईना, पण जमिनीच्या वाटणीला मात्र…..
- Viral Video: घराच्या छतावर पती पत्नीचे भांडण गेले टोकाला; पत्नीने थेट पतीला छतावरूनच खाली फेकले, पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पती होता अनैतिक संबंधात अडसर बायकोने रचला डाव पलंगावर झोपलेल्या नवऱ्यावर वार करून केली हत्या,पोलिसांनी तीन तासात पत्नी व प्रियकराला केली अटक.
- पत्नीच्या आई वडिलांकडून 25 तोळे सोने व 75 लाख रुपये घेऊनही पत्नीस शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या तहसिलदार पतीला अटक.
- पोलीस कर्मचाऱ्याने शेतात सुरू केली चक्क ड्रग्सची फॅक्टरी; तब्बल 17 कोटींचे ड्रग्ज जप्त, पोलिस हवालदारासह सात जणांना अटक.