एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.

Spread the love

प्रतिनिधी – एरंडोल तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक एरंडोल येथे प्रा. आर.एस.पाटील यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.
यावेळेस एरंडोल तालुका प्रभारी प्रकाश पाटील बुलढाणा यांनी शहरातील व जिल्हा परिषद पंचायत समिती गटातील व गणातील इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेतले व कामाला लागण्यास सांगितले तसेच तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी तालुक्यातील गट व गण चा आढावा दिला तसेच शहराध्यक्ष प्रा.आर.एस. पाटील यांनी शहराचा आढावा दिला.

यावेळी डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ.फरहाज बोहरी,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पाटील,महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा पाटील, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष इम्रान सय्यद, शहराध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग आयाज भाई मुजावर,माजी शहराध्यक्ष संजय भदाणे,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष चेतन पाटील , तालुका खजिनदार मदन भावसार,तालुका उपाध्यक्ष अब्दुल हक देशमुख,वकील सेल तालुकाध्यक्ष ॲड.हिम्मतराव पाटील,युवा काँग्रेस शहराध्यक्ष जहांगीर शेख,कलावंत सेल तालुकाध्यक्ष आजिजखा कुर्बान खान,कासोदा शहराध्यक्ष समाधान चौधरी, कासोदा युवक तालुका उपाध्यक्ष असलम खा बेलदार , मुसा कादरी,पंडित महाजन, शेख सांडू, प्रणव पाटील,भरत पाटील,सागर पाटील,माजी संचालक शेतकरी संघ एरंडोल प्रकाश ठाकूर, हर्षद अली कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी