एरंडोल तालुक्यातील 15 ते 18 वयोगटातील युवक- युवतींना दि 3 जानेवारी पासून लसीकरणाला सुरुवात.

Spread the love

ब्रेकिंग न्यूज लसीकरण

एरंडोल प्रतिनिधी:- एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात 15 ते 18 वयोगटातील युवक-युवतींना सोमवार दिनांक 3 जानेवारी सकाळी नऊ वाजेपासून सुरुवात होणार आहे.
तरी 15 ते 18 वयोगटातील युवक-युवतींनी आपल्या भ्रमणध्वनीवर( मोबाईलवर)लसीकरणाची नोंदणी करून घ्यावी व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.सर्वांनी सकाळी 9 वाजेपासून मोबाईलवर आरोग्य सेतू किंवा लसीकरण अँप वर रजिस्ट्रेशन करून घ्यावे 15 ते 18 वयोगटातील युवक व युवतींना कोव्हसीन लस देण्यात येणार आहे व संपूर्ण एरंडोल तालुक्यासाठी फक्त ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथेच मिळणार आहे यांची नोंद घ्यावी.

टीम झुंजार