प्रांताधिकारी विनय गोसावी यांना मातृशोक सौ शालिनी यशवंत गोसावी यांचे निधन

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :-
येथील प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या आई सौ शालिनी यशवंत गोसावी,वय 70 यांचे दि 20 मे 2022 दुपारी 4:45 वाजता नाशिक येथे अल्प आजाराने शिवाज्ञा होऊन त्यांचे दुःखद निधन झाले,त्यांची समाधी विधी(दफन) दि 21 मे रोजी सकाळी 9:30 वाजता दसक येथे दशनाम गोसावी समाज दफनभूमि, जेल रोड, दसक, नाशिक येथे होणार आहे त्या यशवंतगीर गोविंदगीर गोसावी(बुवा सर रा ऊंटावद ता शिरपुर जि धुळे) यांची पत्नी तर विनय गोसावी उपजिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी एरंडोल यांच्या आई होत.
फोटो ओळ :- शालिनी यशवंत गोसावी

टीम झुंजार