
मेष : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : गुरुकृपा लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. महत्त्वाची कामे पार पडतील.
कर्क : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वाहने जपून चालवावीत.
सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
कन्या : काहींची वैचारिक प्रगती होईल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
तूळ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.
वृश्चिक : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.
धनू : जुनी येणी वसूल होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : आरोग्य उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
कुंभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. सुसंवाद साधाल.
मीन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.





