
मेष : दुपारनंतर आर्थिक लाभ होतील. कोणालाही जामीन राहू नका.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
तूळ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. सहकार्याची अपेक्षा नको.
वृश्चिक : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
मकर : संततिसौख्य लाभेल. वैचारिक प्रगती होईल.
कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील.
मीन : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.





