पूनखेडा येथे साई बाबा मूर्ती स्थापना दिनाच्या निमित्ताने पंच तत्त्व भोजनाचा कार्यक्रम संपन्न

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे

रावेर : – रावेर येथून अगदी जवळ असलेल्या पूनखेडा या गावी सन १९८०पासून साई देवघर या पंच क्रोशित अगदी सर्वांना परिचित असलेले व नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे.विशेष म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दान पेटी ठेवण्यात आलेली नाही.

तसेच दर बारा वर्षांनी पंच तत्त्व भोजनाचा कार्यक्रम साई देवघर तर्फे आयोजित करण्यात येणार आहे.तसेच ३१मे मंगळवार रोजी पंच तत्त्व भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी मुंबई,नाशिक,पुणे,गुजरात, मध्यप्रदेश येथील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती

टीम झुंजार