श्री.महावीर अर्बन को ऑप क्रे.सो.लि.धरणगांव पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
धरणगांव
येथील महावीर पतसंस्थेची निवडणूक झाली असून अकरा संचालकांची निवड करण्यात आली आहे.
सर्वसाधारण गटातून
डॉ.मिलिंद डहाळे
डॉ. अरुण कुलकर्णी
श्री.अजय शेठ पगारीया
श्री.अरविंद ऊर्फ राजू ओस्तवाल
श्री.संजय ओस्तवाल
श्री.नितीन शेठ नगरिया

महिला गटातून
सौ.मंदाकिनीताई भिका जाधव
श्रीमती मंगलाताई प्रकाश पाटील

इतर मागास प्रवर्ग
श्री.अजय तुकाराम माळी

अनुसूचित जाती जमाती
श्री.सुधाकर शंकर विसावे

भ.वि.जा.जमाती
श्री.कैलास बाबुराव लोहार
यांची सन 2022 ते 2027 या कार्यकाळासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.
या कामी सहा.निबंधक साहेब धरणगाव व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सहकार्य लाभले.

टीम झुंजार