
निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातील प्राथमिक जि प कन्या शाळेत राहुरी महात्मा फुले विद्यापीठाशी संलग्न असलेले डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्याल यातील कृषिदूत कृष्णा घोलप गुरम गोपीचंद सारंग हराळे हर्षल जाधव जयेश जाधव दुर्गेश जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना योगाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना योगाचे आसन शिकवले याप्रसंगी शिक्षक हेमंत चौधरी शिक्षिका जयश्री भारंबे स्वयंपाकी मदतनीस रंजना चौधरी आशा पाटील उपस्थित होत्या





