Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई : – राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. शिवसेनेला खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केला आहे.
गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं शक्तीप्रदर्शन, ४२ आमदारांचा शिंदेंना पाठिंबा #Shivsena #EknathShinde pic.twitter.com/fNQasdsUKj
— Lokmat (@lokmat) June 23, 2022
एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, आणखी काही आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचे समोर येत आहेत. अशात आता कोणत्या जिल्ह्यातून किती आमदार एकनाथ शिंदे यांच्यसोबत आहेत, ते पाहूया….
एकनाथ शिंदे गटात सामील आमदार….
एकनाथ शिंदे – कोपरी-पाचपाखडी (जि. ठाणे)
प्रताप सरनाईक – ओवळा- माजिवडा (जि. ठाणे)
बालाजी किणीकर – अंबरनाथ (जि. ठाणे)
शांताराम मोरे – भिवंडी ग्रामीण (जि. ठाणे)
विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम (जि. ठाणे)
संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम (जि. औरंगाबाद)
बालाची कल्याणकर – नांदेड उत्तर (जि. नांदेड)
संजय रायमुलकर – मेहकर (जि. बुलडाणा)
महेश शिंदे – कोरेगाव (जि. सातारा)
श्रीनिवास वनगा – पालघर (जि. पालघर)
ज्ञानराज चौगुले -उमरगा – लोहारा (जि. उस्मानाबाद)
रमेश बोरनारे – वैजापूर (जि. औरंगाबाद)
सुहास कांदे – नांदगाव (जि. नाशिक)
नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) – भंडारा (जि. भंडारा )
यामिनी जाधव – भायखळा (जि. मुंबई)
लता सोनवणे- चोपडा (जि. जळगाव)
किशोर पाटील- पाचोरा (जि. जळगाव)
प्रदीप जैस्वाल – औरंगाबाद मध्य ( जि. औरंगाबाद)
महेंद्र दळवी – अलिबाग (जि. रायगड)
राजेंद्र पाटील – शिरोळ (जि. कोल्हापूर)
शहाजी पाटील- सांगोला (जि. सोलापूर)
अब्दुल सत्तार – सिल्लोड (जि. औरंगाबाद)
महेंद्र थोरवे – कर्जत (जि. रायगड)
राजकुमार पटेल (अपक्ष) – मेळघाट (जि. अमरावती)
नितीन देशमुख – बाळापूर (जि. अकोला)
शंभूराज देसाई – पाटण (जि. सातारा)
अनिल बाबर – खानापूर (जि. सांगली)
डॉ. तानाजी सावंत – परडा (जि. उस्मानाबाद)
संदीपान भुमरे – पैठण (जि. औरंगाबाद)
बच्चू कडू (अपक्ष) – अचलपूर (जि. अमरावती)
चिमणराव पाटील- एरंडोल (जि. जळगाव)
प्रकाश सुर्वे – मागाठाणे ( जि. मुंबई )
भरत गोगोवले – महाड (जि. रायगड)
संजय गायकवाड – बुलडाणा (जि. बुलडाणा) –
प्रकाश आबिटकर – राधानगरी (जि. कोल्हापूर )
योगेश कदम- दापोली (जि. रत्नागिरी)
गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण – (जि. जळगाव)
चंद्रकांत पाटील (अपक्ष) – मुक्ताईनगर (जि. जळगाव)
दीपक केसरकर – सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग)
मंजुळा गावित
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.