
झुंजार । प्रतिनिधी(योगेश पाटील)
धरणगाव :- शहरातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आज मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ सर्व शिवसैनिक एकवटले होते. शिवसेना सहसंपर्कप्रमुख मा.गुलाबरावजी वाघ यांनी फुटलेल्या सर्व आमदारांना परत येण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष मा.सुरेश नाना चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उद्योगपती जीवनआप्पा बयस,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन.,शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे.,नगरसेवक वासुदेव चौधरी.,जितेंद्र धनगर.,नंदू पाटील.,विलास महाजन.,सुरेश महाजन.,गटनेते पप्पु भावे.,किरण मराठे.,शरद करमाळकर.,
संघटक अँड.शरद माळी.,भरत महाजन.,बुट्या पाटील.,गोपाल चौधरी.,दिपक पाटील.,किरण अग्निहोत्री.,कमलेश बोरसे.,बुट्या पाटील.,तौसिफ पटेल.,अक्षय बागुल.,अमोल चौधरी.,राहुल रोकडे.,रविंद्र जाधव.,प्रकाश पाटील.,नगराज पाटील.,हेमंत चौधरी.,पप्पु सोनार.,रविंद्र हरपे.,हेमू चौधरी.
युवासेनेचे पप्पु कंखरे.,चेतन पाटील.,अमोल पाटील.,सागर पाटील.,बाळू जाधव.,पवन महाजन.,सचिन सोनवणे.,व्यापारी सेनेचे दिनेश येवले.,सरपंच विलास पवार.,यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे वाचलंत का?,
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.





