जळगाव :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) हे गेल्या ५ वर्षापासून माझ्यासोबत फ़िरत होते. त्यातले ४ वर्ष ११ महिने त्यांना समजले नाही मी मुंबईचा आहे. आज त्यांना समजले. माझ्यावर टीका केल्याशिवाय गुलाबराव पाटलांना मंत्रीपद मिळणार नाही म्हणून ते असे काहीतरी बोलत आहेत, असा टोला शिवसेना (Shivsena) जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी लगावला आहे.
जळगावातील काही युवा सेना पदाधिकारी यांनी राजीनामा दिल्यावर आ.गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यावर टीका करीत, सावंत मुंबईचा माणूस असून जळगावच्या ४८ डिग्री तापमानाचे त्यांना काय कळणार? कार्यकर्ते जपावे लागतात. संजय सावंत यांनी साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी, असे आवाहन आ.पाटील यांनी केले.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






