राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीबद्दल एरंडोल भाजपा तर्फे जल्लोष

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी एरंडोल :- ॲड किशोरजी काळकर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य जनजाती संपर्क क्षेत्र प्रमुख यांच्या मार्गदर्शना खाली एरंडोल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्रीमती द्रोपती मुर्मू यांची राष्ट्रपती पदासाठी ऐतिहसिक विजयने निवडून आले त्याप्रसंगी जल्लोष साजरा करण्यात आला तसेच ओबीसी आरक्षण मिळाल्यामुळे जल्लोष साजरात करण्यात आला

त्याप्रसंगी उपस्थित ,माजी नगराध्यक्ष रवींद्र अण्णा महाजन, अमोल जाधव तालुका सरचिटणीस ,अशोक चौधरी उपाध्यक्ष व्यापारी आघाडी नरेंद्र पाटील , डॉ नरेंद्र ठाकूर , ॲड नितीन महाजन माजी नगरसेवक, जाहिरोद्दीन शेख कासम, माजी नगराध्यक्ष सौ जयश्री पाटील, आनंद दाभाडे, अमोल तांबोली, प्रशांत महाजन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सुनील आबा चौधरी शहराध्यक्ष युवा मोर्चा, वाल्मीक सोनवणे,अकील शेख

तेली समाजाचे युवक अध्यक्ष राजेंद्र चौधरी ,धनराज पाटील, समीर पठाण लोकेश महाले प्रदीप महाजन, ,रवी महाजन,विलास महाजन , दिनेश पावरा ,सुभाष पावरा ,सिताराम तोवर ,दिपाली बारेला ,सारिका पाटील ,विष्णू मोरे ,पार्वताबाई मोरे ,दीपक नाईक, शिवा भिल, धनराज मोरे,शेखर राजपूत , आदिवासी समाजाचे पदाधिकारी उत्तम नगर येथील पावरा समाजाचे बांधव यावेळी उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार