निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथील जि प कन्या शाळेत नुकतेच मान्यवर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सरपंच सचिन महाले यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापक तुषार वाणी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मीनाक्षी महाले ह्या होत्या सरपंच सचिन महाले सामाजिक कार्यकर्ते पत्रकार काशिनाथ शेलोडे यांनी मनोगत व्यक्त केले .
प्रास्ताविक सूत्रसंचालन हेमंत चौधरी यांनी केले आभार वैशाली कोलते यांनी मानले या कार्यक्रमाला उपाध्यक्ष असलम खान सदस्य भागवत ठाकरे मेहबूब पिंजारी शिक्षिका जयश्री भारंबे राहुल सोनार जगजीवन मोरे स्वयंपाकी मदतनीस रंजना चौधरी आशा पाटील असंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






