अभिनेत्री सोनालीने शेअर केला खास लूक! फोटो पाहून व्हाल घायाळ

Spread the love

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट रिलीज झाला आहे.

सोनालीचा प्रत्येक लूक लोकांना आवडला आहे. सोनाली अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत असते.

आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये सोनाली इतकी सुंदर दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.

सोनालीने अनेक चित्रपटात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे.

तिचा लेटेस्ट लुक पूर्ण करण्यासाठी सोनालीने सुंदर काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे त्यासोबत हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.

कमीत कमी ऍक्सेसरीझ घालून तिने लूक पूर्ण केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये सोनाली नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार