धरणगाव :- येथील धरणगाव वकील संघाची नविन कार्यकारणीची निवडणुक दि.२६/७/२०२२ रोजी धरणगाव न्यायालयात पार पडली. त्यात नूतन अध्यक्ष म्हणुन ॲड. आर. एस. पाटील, तर सचिवपदी ॲड. गजानन बी.पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी ॲड. कैलास एन. मराठे यांची तर सहसचिवपदी ॲड. प्रशांत डी. क्षत्रिय यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर निवडणुक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वकिल संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. आर. एस. शिंदे, माजी अध्यक्ष ॲड. बी. के. आवारे, ॲड. राजेन्द्र येवले, ॲड. राहुल पारेख, ॲड. शरद माळी, ॲड. सी. झेड.कट्यारे, ॲड.एम.बी.शुक्ला,ॲड. संजय शुक्ला, ॲड.व्ही.एस.भोलाने, ॲड.डी.ए.माळी, ॲड.मनोज दवे, ॲड.महेंद्र चौधरी, ॲड.संदिप सुतारे, ॲड.विक्रम परिहार,ॲड.संदिप पाटील, ॲड.इस्राईल ॲड.आसिफ कादरी, ॲड.गिरीष कट्यारे ॲड.गणेश मांडगे, ॲड.विवेक पाटील,ॲड.कुलदीप चंदेल, ॲड. रिषभ शुक्ला, ॲड.प्रदिप पाटील, ॲड.एकनाथ पाटील तसेच ईतर सर्व नवोदित वकिल सदस्य यांनी निवडणुक प्रक्रिया उत्तमपणे राबवून पार पाडली व नविन कार्यकारणीला शुभेच्छा देत सत्कार केला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






