कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही ; जिल्हा निवड समिती जळगाव मध्ये थेट होणार भरती 

Spread the love

जिल्हा निवड समिती जळगाव येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

परिचारिका : शैक्षणिक पात्रता : एएनएम व बालरोग तज्ञाचा अनुभव

वैद्यकीय अधिकारी – अर्धवेळ : एम.बी.बी.एस. डी.सी.एच. (एम.यु.एच.एस.) / एम.डी. बालरोग तज्ञ अनुभव

आया :  १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ० ते ०६ वयोगटातील बालकांना सांभाळण्याचा तज्ञाकडील अनुभव व प्रमाणपत्र

चौकीदार : १० वी पास व सेक्युरिटी गार्ड क्षेत्रातील कामाचा अनुभव

भांडाररक्षक तथा लेखापाल:

  • ०१) वाणिज्य शाखेची पदवी

  • ०२) MS-CIT व टॅली चे ज्ञान असणे आवश्यक

  • ०३) लेखा प्रणालीत काम करण्याचा ०३ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ०५ ऑगस्ट २०२२ रोजी,

इतका मिळेल पगार :

६,०००/- रुपये ते १४.०००/- रुपये.

मुलाखतीचे ठिकाण : मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव.

जाहिरात क्रमांक (Notification No. 1) :  https://drive.google.com/file/d/1xSM2FHkMDNOzvnjJCz75MdxoVsmZQAus/view?usp=sharing

जाहिरात क्रमांक (Notification No. 2) :

https://drive.google.com/file/d/1xSM2FHkMDNOzvnjJCz75MdxoVsmZQAus/view?usp=sharing

हे वाचलंत का ?

टीम झुंजार