दौंड प्रतिनिधी । रवी देसाई
दौंड : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख मा.उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा कानगाव आणि युवासेना यांच्यावतीने कानगाव शाखेच्या वतीने शिवसेना सभासद नोंदणी व जि. प. प्रा.शाळा कानगाव या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी दिली.
यावेळी जिल्हा अपंग कल्याण व पुनर्वसन समिती सदस्य शिवाजीराव शितोळे, विभागप्रमुख हनुमंत निगडे, गार शिवसेना शाखाप्रमुख शंकरभाऊ शितोळे, राजे प्रतिष्ठान सचिव संतोष राजपुरे, ऍड. पोपट गवळी, शहाजी भदरगे, दादा चव्हाण, अनिल फडके, शरद फडके, सोमनाथ फडके, प्रदीप फडके, अंकुश चव्हाण, कळसकर सर, राजेंद्र ठुबे पाटील, किरण कोरहाळे, बाळा कोंडे, लक्ष्मण कोंडे, सुर्यभान फडके पाटील, अमोलशेठ जंजिरे, विक्रम यादव, गणेश धावडे, पिंटू गवळी, गणेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते…
तसेच कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शाखाप्रमुख भरत उत्तम फडके, उपविभागप्रमुख राहुल फडके, सहकार सेना स्वप्नील खांदवे, युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश फडके, उपशाखाप्रमुख पांडुरंग शेळके, शाखा खजिनदार सुनील गवळी, युवासेना शाखाप्रमुख राम नागवडे यांनी केले. यावेळी शिवसैनिक, पदाधिकारी व कानगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






