झुंजार | प्रतिनिधी
एरंडोल :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव महसूल दिननिमित्त एरंडोल तहसिल कार्यलयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 25 जणांनी रक्तदान करून आपल्या सहभाग नोंदवला 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो , त्याचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त एरंडोल येथील तहसिल कार्यालय तलाठी व महसूल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा. प्रांतअधिकारी विनय गोसावी व मा. तहसिलदार सुचिता चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन केले व यांनी मार्गदर्शन केले
हि अभिनव संकल्पना सदानंद मुंडे यांच्या माध्यतून सकाळी 11 ते 2 वाजेदरम्यान स्वण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार देवेंद्र भालेराव नायब तहसिलदार किशोर माळी अव्वल कारकून विनायक मानकुंबरे मंडळ अधिकारी उदय निंबाळकर तलाठी ताडे सदानंद मुंडे, संदीप पाटील मधुकर नंदनवार उपस्थित होते. या शिबिरात तहसिल रक्तदान शिबीर मध्ये सहभाग सदानंद मुंडे. अजय बिडवे, सलमान तडवी, पंकज सुर्वे, अनिल सुरवाडे, नंदकिशोर शिंदे, अमोल पाटील, पकंज भोई, मनोज शिंपी, प्रसाद दंडवते, गजानन महाजन, दीपक शखमनकर, लोकेश बाविस्कर, आकाश निंबाळकर, गोविंद राठोड, शुभम भांडारकर, दिपक वाघ, नितीन महाजन, संदीप निळे, संदीप पाटील, प्रमोद पाटील, शकिल अहमद, पिंटू राजपूत, सुधिर मोरे, दिपक ठोबरे, आदी रक्तदान केले.
माधवराव गोडवळकर स्वयंसेवी रक्त संकलन केंद्र जळगाव चे कर्मचारी तंत्रज्ञ मधुकर सेदाणे, जनसंपर्क अधिकारी अर्जुन राठोड मदतनीस श्रीकांत मुंडेले यांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी नायब तहसिलदार देवेंद्र भालेराव नायब तहसिलदार किशोर माळी अव्वल कारकून विनायक मानकुंबरे जिल्हा संघटना कार्यध्यक्ष मंडळ अधिकारी उदय निंबाळकर तलाठी ताडे सदानंद मुंडे, संदीप पाटील मधुकर नंदनवार सलमान तडवी अजय बिडवे नवनाथ ठिबरे सुवर्णा काळे तसेच तहसिल कार्यालय मधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






