निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातीलल निंभोरा येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनी स्वातंत्र्याच्या 75 वी च्या अमृत महोत्सवाचे घरघर तिरंगा चे पथसंंचलनाने गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली यावेळी प्रभात फेरी मध्ये विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य चळवळीचे थोर नेते क्रांतिकारी नेते यांचा सजीव देखावा करून हातात तिरंगा झेंडा घेऊन श्वान वर स्वार होऊन तसेच ट्रॅक्टरवर बसवून गावकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य अशी प्रभात फेरी काढण्यात आली.
पहा व्हिडिओ :
निंभोरा येथे स्वातंत्र्याच्या 75 वर्ष अमृत्सवाच्या निमित्ताने घर घर तिरंगा चे. पथसंचलन pic.twitter.com/1Z56MPRJoK
— Sanghratna Gaikwad (@SanghratnaGaik7) August 11, 2022


यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन प्रल्हाद भाऊ बोंडे अध्यक्ष रोहिदास शेठ ढाके सदस्य सुरेश चौधरी मुख्याध्यापक पि .टी. बोरोले पर्यवेक्षक श्रीमती एम .टी .महाजन शिक्षिका श्रीमती व्ही. सी. पाटील श्रीमती एम. के. ढाके श्रीमती पी .एच. भंगाळे शिक्षक पी. एस. भोगे पी. आर. बागुल व्ही ए पाटील के बी भारंबे एस जी सूर्यवंशी ए व्ही महाजन प्रदीप सांबरे के एन येवले एस डी गिरडे शिपाई काशिनाथ सोनवणे गावातील मान्यवर सरपंच सचिन महाले माजी सरपंच दिगंबर चौधरी ग्राम वि अधिकार
गणेश पाटील ग्रा प सदस्य सतीश पाटील इनुस खान अमोल. खाचणे मनोहर तायडे दुर्गादास पाटील पप्पू कोळंबे पीएसआय काशिनाथ कोळंबे हेड कॉन्स्टेबल रा का पाटील गोपनीय शाखा पोलीस स्वप्निल पाटील राष्ट्रवादी ओबीसी सेल सुनील कोंडे सचिन चौधरी पत्रकार राजू बोरसे काशिनाथ शेलोडे नरेंद्र शेठ ढाके चंदू शेठ ढाके यासह असंख्य नागरिक उपस्थित होते

हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






