प्रथमच ई रिक्षा जळगाव जिल्ह्याच्या या तालुक्यात.. बघा साविस्तर…

Spread the love

एरंडोल प्रतिनिधी :- शहरातील श्री. दिपक यशवंत टोडकर रा.एरंडोल यांनी माझी वसुंधरा 2.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियान प्रेरित होऊन,यांनी महिंद्रा कंपनी ने बनविलेली trio model ही ई रिक्षा विकत घेतली.

खर्च 2.40 लक्ष, मायलेज 130 km

एकूण खर्च 2.40 लक्ष सर्वसाधारण मायलेज 130 km प्रती फुल चार्जिंग बॅटरी नुसार.चार्जिंग वेळ 3 तास 20 मिन.एका वेळी फुल चार्जिंग साठी 5 युनिट चा वापर होतो.

चार्जिंग साठी 5 युनिट,खर्च 50 रू

त्यासाठी खर्च 50 रू.अत्यंत माफक दरात. Warranty कालावधी 3 वर्ष सर्व maintainace company मार्फत.कुठलाही गेयर नाही.ऑटो स्टार्ट सिस्टीम.महिलांसाठी सुध्दा सोयीस्कर.

स्पीड 55km/hr

प्रवासी क्षमता 3+1.टॉप स्पीड 55km/hr. battery प्रकार lithium ion battery. एरंडोल शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी ई रिक्षा चा वापर करावा व त्यास प्रोत्साहन द्यावे असे आवाहन नगर पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी केले.तसेच शहरातील कुठल्याही नागरिकांना 24 तास कधीही सेवेची गरज पडल्यास दीपक टोडकर यांनी आपल्याशी संपर्क करावा असे आवाहन नागरिकांना केले.

संपर्क क्र 9730595951

नगर पालिका च्या वतीने त्यांचा पर्यावरण दुत म्हणून सन्मान करण्यात आला.तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

टीम झुंजार