समाजातील गोरगरिबांच्या मन जपणारे श्री जितेंद्र पाटील.
मुंबई :- मा. श्री. नवीनसेठ गवळी ( नगरसेवक )कल्याण आणि संवेदना फाउंडेशन. अध्यक्ष. श्री विनोद सदानंद चाळके यांच्या हातून आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांना सन्मानित करण्यात आले. आपण समाजाच्या राष्ट्राच्या एक जबाबदार घटक असून समाज ऋण राष्ट्र ऋण फेडण्याचे महनीय कार्य करीत आहात. आपल्या कार्य कर्तुत्वद्वारे सदैव राष्ट्राभिमान जागृत व्हावा व ज्ञानवृद्धी होऊन देशाला प्रगतीपथाकडे नेण्यास आपले योगदान सदैव लाभावे. सूर्याच्या तेज आहे.तुमच्या कर्तुत्वात.! चंद्राची शीतलता बहरते.आपल्या स्वभावात! कस्तुरीचा सुगंध दरवळतो सामाजिक क्षेत्रात ! ज्याला श्रद्धा नेहमीच ज्ञान देते नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते. त्या व्यक्तीला समाजरुपी ईश्वर मंदिरात नेहमीच विजयच्या लोक सन्मान मिळतो.
समाजातील गोरगरिबांच्या मन जपणारे श्री जितेंद्र पाटील साहेब सुधारक आहात. आपण जन्मभूमीचे ऋण फेडणारे योध्दे आहात. आपण सर्वांच्या हितासाठी अहोरात्र झटतात. सामाजिक क्षेत्रातील शिखर तुम्ही गाठलात. आपल्या अमूल्य सहकार्यामुळे अनेकांचे संसार थाटलात. जनसामान्यांच्या आशीर्वाद तुम्हावर आहे. आपल्या सेवेतील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…सेवा परमो धर्म हीच ईश्वर सेवासन्मानीय श्री जितेंद्र केवलसिंग पाटीलअध्यक्षआरोग्यम् धनसंपदा फौंडेशन लोकसेवा आवरीत वारसा जोपासणारे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेची जाणावा रंजल्या गांजल्या आपले मानून त्यांच्यासाठी प्रसंगी देवाप्रमाणे धावणारे व्यक्ती म्हणजे लोकप्रिय जनसेवक जितेंद्र पाटील सर्होयकर्तृत्ववान माणसं हि ध्येय पेरीत असतात ज्याप्रमाणे कोणतेही संकट समयी जसं गरुडाला गगनगिरी शिकवावे लागत नाही त्याच प्रमाणेआपण ही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासली आहात विविधांगी लोकोपयोगी कामे केलेले आहात कोरोना व्हायरस महा मारीच्या संसर्ग आजारामुळे देशातील जनता भयभीत झाली आहे. अशा संकटसमयी आपण रक्तदान आरोग्य शिबिर जनजागृती रुग्णवाहिका सेवा विविध उपक्रम हाती घेऊन प्रशासनीय उल्लेखनीय कार्य करीत आहा.
आपला जनसंपर्क दांडगा आहेआपण आजतागायत आश्रम मुलांना दैनंदिन लागणारे साहित्य व जेवण अपंगांना जयपूर फूट. कॅलिपर .सायकल कोरोना काळात रस्त्यावर राहणारे. बेवारस लोकांसाठी बेरोजगार हातावर पोट भरणारे मदतीला धावणारे धुणी-भांडी करणारे हात मजूर स्वखर्चाने घरोघरी जाऊन जेवण देण्याचे. व आरोग्य तपासणी स्वयंस्फूर्तीनेनिरलस सेवा नागरिकांच्या माहितीसाठी हेल्पलाइनकोरोना च्या आपत्तीमुळे बिकट परिस्थितीमध्ये सामोरे जाताना लोक टाऊन जनता कर्फ्यू झाल्यावर नंतर कडक निर्बंध लावलयावर संकट समयी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासलीगरीब कामगार तसेच गरजु मास्क व सॅनिटायझर औषधाचे फवारणीचे कामकाज केलेआपणास 4 आंतरराष्ट्रीय आणि १३१ राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेले आहेत.