धरणगाव :- सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरापासून जवळच असलेल्या चिंचपुरा गावाच्या अलीकडील शेतातील विहिरीत आज रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा मृतदेहआढळून आला. या वृत्ताने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर जी महिला मागील दोन-तीन दिवसापासून बेपत्ता होती, त्याच महिलेचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धरणगाव येथून जवळच असलेल्या चिंचपुरा गावाच्या अलीकडे असलेल्या एका विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. महिलेचा हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. दरम्यान, ही महिला तीन दिवसापासून बेपत्ता होती. तिचा शोध सुरू असताना आज थेट तिचा मृतदेह आढळून आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, धरणगाव शहरापासून जवळच असलेल्या चिंचपुरा गावाच्या अलीकडील शेतातील विहिरीत आज रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा मृतदेहआढळून आला. त्यानंतर जी महिला मागील दोन-तीन दिवसापासून बेपत्ता होती, त्याच महिलेचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही महिला पावरा समाजातील असून तीचा पती आणि ती पिंप्री येथे वास्तव्यास होते. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास काही लोकांना महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर महिलेचा मृतदेह विहिरीतून काढण्याचे काम सुरु करण्यात आले. मृत महिलेचे नातेवाईक बुऱ्हानपूर येथून येणार असल्याचे कळते.
गेल्या दोन – तीन दिवसापासून होती बेपत्ता….
धरणगाव शहरापासून जवळच असलेल्या चिंचपुरा गावाच्या जवळील शेतातील विहिरीत आज रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा मृतदेहआढळून आला. त्यानंतर जी महिला मागील दोन-तीन दिवसापासून बेपत्ता होती, त्याच महिलेचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मृत महिला आणि तिचा पती पिंप्री येथे वास्तव्यास होते. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास काही लोकांना महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी झाली होती.पुढील तपास पोलीस करीत आहेत.
घातपात की आत्महत्या?
दरम्यान, महिलेचा घातपात घडवून नंतर तिचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला आहे, की या महिलेने काही कारणास्तव आत्महत्या केली आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. तिचे नातेवाईक आल्यानंतर या प्रकरणावर अधिक प्रकाश पडणार आहे. मात्र, नेमके काय घडले हे पोलीस तपासातच उघड होणार आहे.
हे वाचलंत का ?
- भीषण अपघात! दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली 11 जणांचा मृत्यू,20 हून अधिक प्रवासी जखमी; मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत.
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.