श्रीरामपूर (अफजल मेमन) – येथील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते शेख बरकतअली यांची नवी दिल्ली येथील इंडियन काँग्रेस ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारीपदावर नियुक्ती करण्यात आली.
श्री.बरकतली शेख हे महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा साप्ता. राजनिती समाचार वृत्तपत्र आणि वेब पोर्टलचे संपादक आहेत,त्यांची कॉंग्रेस पक्षासोबतची निष्ठा आणि प्रेम पहाता इंडियन काँग्रेस ब्रिगेड दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी छत्रपाल सिंह,माजी अध्यक्ष तथा संस्थापक ठाकूर बिपिन सिंह राजावत यांच्या निर्देशानुसार कार्यकारी अध्यक्ष मि. रेषा तिर्की यांनी शेख बरकतअली यांना ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारी या पदावर नियुक्त केले आहे.शेख बरकतअली यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून सोबतच मोठ्या प्रमाणात त्यांचा उत्साह देखील वाढला आहे.
श्री.शेख यांच्या या निवडीबद्दल स्वाभिमानी संपादक सेवा संघ तथा समता फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख,महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघ तसेच राजनीति समाचार उद्योग समूहाच्यावतीने शेख फकीर महंमद,बी.के. सौदागर, अमीर जहागीरदार,राज मोहम्मद के.शेख,राज मोहम्मद आर.शेख, असलम बिनसाद,संदीप पवार फिरोज पठाण,नासीर पठाण, विलासराव पठारे,अरुण त्रिभुवन, रियाजखान पठाण,मोजम भाई शेख,अब्दुल्ला चौधरी, इदरीसभाई शेख, शानू बेगंपुरे, दस्तगीर शहा, सुभाषराव गायकवाड, रियाजखान,इब्राहिम शेख, गुलाब वायरमन, इम्रान एस. शेख, उस्मानभाई शेख, वहाब खान, असलम रंगरेज, मन्सूर पठाण, सुखदेव केदारे, राहुल गायकवाड, रवींद्र केदारे, सूर्यकांत गोसावी, इलियास छोटू मिया शेख, खलील शेख, दादा साहेब मोरे, मुजम्मिल शेख, हाजी शकीलभाई शेख, कालिदास अनावडे, विजय खरात, रवींद्र जगताप,राहुल कोळगे, हनिफभाई शेख ,अकबरभाई शेख,अफजल खान, मिलिंद शेंडगे,मो. हनीफ तांबोळी, मुदास्सिर पटेल, सज्जाद पठाण, जमीर शेख,रवींद्र उनवणे, एजाज सय्यद,कासमभाई शेख, मोहम्मद अली,सय्यद सलीमभाई शेख, मोहम्मद गौरी, शफिक शेख, सार्थक साळुंके, अनिसभाई शेख, असलमभाई शेख, निसार शेख, अन्वर पठाण, सौ.समिना रफिक शेख,सौ. कल्पना काळे, कुमारी अश्विनी अहिरे, अमीर बेग मिर्झा, रमेश शिरसाट,आदींनी अभिनंदन करुन त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.