ब्रेकिंग न्यूज
पारोळा प्रतिनिधी जळगांव जिल्हाचे शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने (पाटील) यांचाही कोरोना निदानाचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे,आज सकाळी त्रास जाणवू लागल्याने त्यांनी आपला स्वाब तपासणी साठी पाठवला होता आज संध्याकाळी त्यांना तपासणी अहवाल मिळाल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.
गे
गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात अधिकारी, कर्मचारी,पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींनी आपली तपासणी करून घ्यावे असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने(पाटील) यांनी केले.