एरंडोल शहरातील 9 ग्रामीण भागातील 3 असे 12 रुग्णांचा अहवाल कोरोणा पॉझिटिव्ह

Spread the love

झुंजार न्यूज
प्रतिनिधी । एरंडोल

एरंडोल :-येथे दिनांक 18 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय येथे 21 रूग्णांचे अंतिजन टेस्ट घेण्यात आली यामध्ये एरंडोल शहरातील 9,कासोदा येथील 2 व पिंपळकोठा येथील 1असे एकूण 12 रुग्णाच्या अहवाल पॉझिटिव आढळून आला आहे.

असे एकूण 12 नागरिकांच्या पॉझिटिव्ह आला आहे.एरंडोल शहरातील 9 ग्रामीण भागातील 3 असे 12 रुग्णांचा अहवाल कोरोणा पॉझिटिव्ह प्रतिनिधी । एरंडोल एरंडोल :-येथे दिनांक 18 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय येथे 21 रूग्णांचे अंतिजन टेस्ट घेण्यात आली यामध्ये एरंडोल शहरातील 9,कासोदा येथील 2 व पिंपळकोठा येथील 1असे एकूण 12 रुग्णाच्या अहवाल पॉझिटिव आढळून आला आहे. आढळून आलेल्या रूग्णांमध्ये शहरातील शांतीनगर परिसरातील 48 वर्षीय पुरुष,जहांगीरपुरा परिसरातील 45 वर्षीय पुरुष,श्री राम काँलनी परिसरातील 35 वर्षीय महिला,दत्त काँलनी परिसरातील 41 वर्षीय महिला, बचपन स्कुल जवळील परिसरातील 46 महिला, गुजर गल्ली परिसरातील 53 व 80 वर्षीय महिला ,शांतीनगर परिसरातील 80 व 47 वर्षीय महिला असे एरंडोल शहरातील 9 रुग्ण व कासोदा येथील 17 वर्षीय 2 विध्यार्थी, पिंपळकोठा येथील 19 वर्षीय युवक असे एकूण 12 नागरिकांच्या पॉझिटिव्ह आला आहे.

टीम झुंजार