नातेपुते येथील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रमात विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरुण कांबळे यांचा गौरव ,सत्कार …

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंदनगर :- (ता. इंदापूर)
28 ऑक्टोबर 2022 रोजी नातेपुते येथे NDMJ आयोजित झालेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. अरुण कांबळे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब यांचा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ओमान देशाचे भारतीय दूतावासाचे द्वितीय सचिव मा. जयपाल देठे साहेब(IFS) यांच्या हस्ते यथोचित गौरव, सत्कार करण्यात आला .


यावेळी मा. विशाल लोंढे साहेब असिस्टंट कमिशनर समाज कल्याण कोल्हापूर, नायब तहसीलदार प्रतीक आढाव, ॲड.बी जी बनसोडे साहेब, एन डी एम जे या संघटनेचे राज्य सचिव मा.वैभव गीते व महासचिव ॲड. डॉ. केवल उके साहेब , विकास धाईंजे, सदस्य, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती, प्रसिद्ध उद्योजक विशाल जाधव साहेब मुंबई, डॉ. नागेश बनसोडे , सौ. लता कांबळे, आप्पा सोनवणे सर , सामाजिक कार्यकर्ते सुनिल साबळे, दंगल कार कवी नितीन चंदनशिवे ,झुंजारचे पत्रकार संतोष कदम , साप्ताहिक रयतेचा भीम प्रहारचे संपादक भीमसेन उबाळे , आदी मान्यवर उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार