झुंजार प्रतिनिधी। पारोळा :- चोरवड ता.पारोळा येथील सरपंच तथा युवासेना तालुकाप्रमुख मा.राकेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजुर चोरवड ता.पारोळा येथे १७ कोटी ३८ लक्ष रूपयांचा विविध विकासकामांचा भुमीपुजन व लोकार्पण सोहळा तसेच शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) शाखेचे उदघाटन व राकेशदादा पाटील यांच्यासह असंख्य तरूण व जेष्ठ मान्यवरांचा पक्षप्रवेश सोहळा आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
यासमयी चोरवड गावाचे सरपंच तथा युवासेनेचे तालुका संघटक मा.राकेशदादा पाटील यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटा-माटात संपन्न झाला. याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक मा.अमोलदादा पाटील, बाजार समिती संचालक चतुरभाऊसाहेब पाटील,

जिजाबरावबापु पाटील, पोपटआण्णा चव्हाण, जि.प.मा.कृषि सभापती डाॕ.दिनकरभाऊसाहेब पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य विजुआबा पाटील, पारोळा तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, एरंडोल तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, मा.जि.प.सदस्य पांडुनाना पाटील, रोहीदासदाजी पाटील, मा.सभापती वसंतआप्पा पाटील, मा.सभापती एरंडोल शालिकभाऊ गायकवाड, मा.नगरसेवक

एरंडोल चिंतामणभाऊ पाटील, मा.सरपंच संभाआबा पाटील, शेतकी संघ मा. व्हा. चेअरमन सखारामनाना पाटील, संचालक राजेंद्र पाटील, भोंडणदिगर सरपंच भैय्यासाहेब पाटील, एरंडोल शहरप्रमुख आनंदाभाऊ चौधरी(भगत), एरंडोल युवासेना तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, एरंडोल आत्मा समिती अध्यक्ष समाधान पाटील, शेतकी संघ मा.चेअरमन डाॕ.राजेंद्र पाटील, व्हा.चेअरमन नाना पाटील,

बाजार समिती मा.उपसभापती डाॕ.पी.के.पाटील, कासोदा मा.सरपंच सुदामतात्या राक्षे, लोणीसिम सरपंच डाॕ.कैलास पाटील, म्हसवे मा.उपसरपंच साहेबराव पाटील, एरंडोल मा.नगरसेवक विठ्ठल आंदळे, अॕड.सतिष पाटील, विजुदादा निकम, आडगांव सरपंच महेश मोरे, आडगांव ता.एरंडोल उपसरपंच दिलीप पाटील सर, शिरसमणी मा.सरपंच बाळु पाटील सर, भटुशेठ शिंपी, मुंदाणे मा.सरपंच एकनाथ पाटील, एरंडोल शहर संघटक मयुर महाजन, एरंडोल येथील पत्रकार संजय चौधरी, प्रवराज पाटील, तरडी सरपंच भैय्यासाहेब पाटील,

मा.तालुकाप्रमुख प्रशांत पाटील, तामसवाडी येथील गोविंदा पवार, पंजाब पवार, राजेंद्र पवार, महेंद्र बिरारी, गणेश पवार, सचिन भोई, उदय पवार, बाहुटे सरपंच अरूणआबा पाटील, सावरखेडे मा.सरपंच राजु पाटील, पिंपळकोठा येथील भैय्यासाहेब पाटील, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, पळासखेडे सरपंच विनोद पाटील, मेहु लोकनियुक्त सरपंच विकास बोरसे, मंगरूळ सरपंच मुन्ना पाटील,

भोंडण मा.सरपंच किशोर नगराज पाटील, उपसरपंच रंगराव धनराज पाटील, गंभीर फकिरा पाटील, गिराधर चिंधा मोरे, किरण गंभीर पाटील, धनराज दिलीप पाटील, राजेंद्र रामराव पाटील, माधवराव दिगंबर पाटील, राहुल जिवन पाटील, विश्वास पाटील सर, गुड्डु जोहरी, गोविंदा बिर्ला, यांसेह चोरवड, भोंडणदिगर व पोपटनगर गावातील आजी-माजी ग्रामपंचायत, विकासो व विविध समित्यांचे पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ व माता-भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.