झुंजार न्यूज
प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :-येथे दिनांक 21 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय येथे 24 रूग्णांचे अंतिजन टेस्ट घेण्यात आली यामध्ये एरंडोल शहरातील 8, व ग्रामीण भागातील 2 असे तालुक्यातील एकूण 10 रुग्णाच्या अहवाल पॉझिटिव आढळून आला आहे.
,जहांगीर पुरा परिसरातील 41 वर्षीय महिला,नागोबा मढी परिसरातील 26 वर्षीय महिला तसेच ग्रामीण भागातील पातरखेडा येथील 21 वर्षीय युवक व वराड ता धरणगाव येथील 27 वर्षीय पुरुष, असे एरंडोल तालुक्यातून एकूण 10 रुग्णांचा अहवाल कोरणा पॉझिटिव आढळून आला आहेएरंडोल शहरात 8 व ग्रामीण भागात 2 असे तालुक्यात एकूण 10 रुग्णांचा अहवाल कोरोणा पॉझिटिव्ह प्रतिनिधी । एरंडोल एरंडोल :-येथे दिनांक 21 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय येथे 24 रूग्णांचे अंतिजन टेस्ट घेण्यात आली यामध्ये एरंडोल शहरातील 8, व ग्रामीण भागातील 2 असे तालुक्यातील एकूण 10 रुग्णाच्या अहवाल पॉझिटिव आढळून आला आहे. आढळून आलेल्या रूग्णांमध्ये एरंडोल शहरातील ओमनगर परिसरातील 30 वर्षीय पुरुष,व 31 वर्षीय पुरुष,माळी वाडा परिसरातील 14 वर्षीय मुलगी,व 71 वर्षीय महिला,कागदी पुरा परिसरातील 50 वर्षीय महिला ,जहांगीर पुरा परिसरातील 41 वर्षीय महिला,नागोबा मढी परिसरातील 26 वर्षीय महिला तसेच ग्रामीण भागातील पातरखेडा येथील 21 वर्षीय युवक व वराड ता धरणगाव येथील 27 वर्षीय पुरुष, असे एरंडोल तालुक्यातून एकूण 10 रुग्णांचा अहवाल कोरणा पॉझिटिव आढळून आला आहे