एरंडोल:- “”आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील आपले एरंडोल नगरीमध्ये आलेले आहेत “” तरी कोणाला खालील दिलेल्या ऑपरेशनचा समस्या असेल तर संपर्क करावे.
सर्व रुग्णांना नवी मुंबई या ठिकाणी ऍडमिट करण्यात येणार आहे..!
०१- हृदयाची शस्त्रक्रिया.
०२- अन्ननलिका शस्त्रक्रिया.
०३- हाडांचे फॅक्चर शस्त्रक्रिया.
०४- कॅन्सर शस्त्रक्रिया.
०५ कान.नाक व घसा शस्त्रक्रिया.
०६- हर्निया.
०७- श्वसननलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया.
०८- पुरुष ग्रंथी वाढणे, मूत्राशयाच्या मार्ग संकुचित होणे.
०९-मणक्याची शस्त्रक्रिया.
१० यकृत्याचे आजार शस्त्रक्रिया.
११- सांध्याच्या शस्त्रक्रिया.
१२- अपेन्डिस.
१३- डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रिया.
१४- मुतखडा शस्त्रक्रिया.
१५- जीभेच्या शस्त्रक्रिया.
१६- किडनीचे आजार.
१७- गर्भपिशवी दुरुस्ती.
१८- पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया.
19- स्त्रियांच्या गर्भाशयातील गाठींची शस्त्रक्रिया,.
20- मूळव्याध,
21 – अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठिंची शस्त्रक्रिया
22 – डोळ्यांचा तिरळेपणा
टीप : कृपया रुग्णांनी येताना रेशन कार्ड , ओळखपत्र व जुने रिपोर्ट सोबत घेऊन येणे.
हॉस्पिटल मध्ये रुग्णांना 2 वेळचे जेवण, चहा, सकाळच्या नाश्ता मोफत सोय,
स्थळ : मानसिंग पाटील वाडा.पाणी टाकी जवळ ( गांधी पुरा ) एरंडोल.
( Knee replacement and hip replacement अल्पदरात )
नाव नोंदणीसाठी संपर्क
श्री जितेंद्र पाटील संस्थापक अध्यक्ष.
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन.
9970219877 / 8169741997
श्री प्रमोद चौधरी
एरंडोल संपर्क प्रमुख :9960595807
श्री. संदीप पाटील
कार्याध्यक्ष
9421514595