श्री सत्य साई सेवा संघटना जळगाव समिती दसनुर भगवान श्री सत्य साई बाबा यांचा 97 वा जन्मोत्सव निमीत्य भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले

Spread the love


निंभोरा प्रतिनीधी:-परमानंद शेलोडे


रावेर :-
दि.21/11/2022 रोजी भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या 97व्या जल्मोतकसवा निमीत्त महादेव मंदिर हॉल दसनूर येथे सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या वेळेस रक्तदान केल्या नंतर महाप्रसादाची व्यवस्ता केली गेली होती.


सर्व ईच्छूक रक्त दात्यांनी महिला व पुरुषांनी 40 रक्त दात्यांनी रक्त दानाचा लाभ घेतला या निमीत्ताने सर्व जिल्ह्यातील साई समीत्यांनी सर्व रक्त दात्यांचे आभार व्यक्त केले.


या वेळेस दसनूर समिती शिबीर यशस्वीतेसाठी दसनूर समिती महिला पूरूष सेवादल ह्यांच्या सहयोगाने पार पडला ,या वेळेस जिल्हा प्रमूख श्री सूनिल श्यामराव पाटील तसेच प्रसांती सेवादल जिल्हा प्रमूख नितीन जैन . जेष्ठ साई भक्त श्री रघुनाथ महाजन गूरूजी . मोरगाव समिती प्रमूख वैभव चौधरी . बोरखेडा समिती प्रमूख श्री .नितीन पाटील . जिल्हा आध्यात्मिक*प्रमूख डॉ. प्रकाश पाटील *वरणगाव , बालवाडी, , येथील साई भक्त उपस्थित होते

हे वाचलंत का ?

टीम झुंजार