जळगाव : – लहान मुलांना डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं जरासं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. जळगावमधील अमळनेर शहरात मुंदडा नगर १ मध्ये एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. झोका खेळत असताना त्याला गळफास लागला. वेदांत संदीप पाटील असं या मुलाचं नाव आहे. वेदांतचे आई आणि वडील शिक्षक आहेत.
वेदांत ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीत शाळेत शिकत होता. घटनेनंतर त्याला तातडीनं अमळनेरमधील खासही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






