निंभोरा येथे गजानन महाराजांच्या मंदिरात खिचडी महाप्रसादाचे आयोजन

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे


रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथील गजानन नगरात गजानन महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणा त खिचडीच्या महाप्रसादाचे आयोजन रिक्षा युनियन निंभोरा जय मातादी स्टॉप मालक चालक संघटना यांच्यातर्फे करण्यात आले यावेळी गावातील महिला पुरुष मंडळींनी या महाप्रसादाचा लाभ घेतला .

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता निंभोरा रिक्षा चालक जय मातादी रिक्षा स्टाफ पदाधिकारी अक्षय सुनील विचवे गुणवंत बारी सुनील गोराडकर विनोद तायडे रवींद्र शेलोडे वीरेंद्र भिरूड यांच्या सह सर्व रिक्षा चालकांनी परिश्रम घेतले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार