निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
रावेर :- दि.२६ रोजी जळगाव येथील जनमत प्रतिष्ठान तर्फे सरदार वल्लभभाई पटेल हॉल मध्ये करिअर महोत्सव व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यात निंभोरा बु।। ता रावेर येथील पत्रकार राजीव तुकाराम बोरसे यांनी गेल्या तीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असल्याने जनमत प्रतिष्ठान जळगाव .
यांनी त्यांच्या कार्याची नोंद घेऊन सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन राज्यस्तरीय पुरस्कार जळगाव येथील महापौर सौ. जयश्री महाजन,माजी महापौर सौ. सिमा भोळे ,श्री. सचिन देवरे पाचोरा, श्री.संजय दादा गरुड शेंदुर्नी,ह भ प कु.माईसाहेब महाराज,शिक्षण विस्तार अधिकारी श्री. विजय पवार, प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री. विकास पाटील ,प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले,सुमित पंडित औरंगाबाद यासह आदि मान्यवरांच्या हस्ते देण्यात येऊन गौरव करण्यात आला.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






