सौ.ज.ग.पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात बारावी बैठकव्यवस्था

Spread the love

भडगाव:- येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक व सौ जयश्री गणेश पूर्णपात्री कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्र ०९१० मध्ये s ०७७०८२ ते s०७७३५९ (शास्त्र) ,s१३४४८७ ते s१ ३४७८३(कला),s१६२४२१ ते s१६२४७० उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाची बोर्ड परीक्षा घेण्यात येणार आहे.

त्यात सौ सु गी पाटील विद्यालय मुख्य इमारत मध्ये शास्त्र विभाग पूर्ण तर कला विभाग s १३४४८७ ते s१३४७०८ पर्यंत बैठक व्यवस्था असेल तर उपकेंद्र आदर्श कन्या विद्यालयात s १३४७०९ ते s१३४७८३ & s १६२४२१ ते १६२४७० या ६ ब्लॉक ची बैठक व्यवस्था केलेली आहे व मराठी विषयासाठी पण याचप्रमाणे बैथकव्यवस्था असणार आहे.

असे केंद्रसंचालक प्रा. एस एम सोनवणे, उपकेंद्रसंचालक, प्रा. आर टी मोरान कर, प्रा.एम एस महाजन, प्रसिद्धी प्रमुख प्रा.एल के वाणी सर हे कळ वितात .तर केंद्रावर पालकांनी कोणीही गर्दी करू नये तसेच परीक्षा केंद्रावर येताना विद्यार्थ्यानी परीक्षेचा साहित्याशिवाय इतर कोणतेही साहित्य,मोबाईल सोबत आणू नये .परीक्षा सुरळीत होण्यासाठी सहकार्य करण्याचे आव्हान प्राचार्य विश्वासराव साळुंखे यांनी केले आहे .

हे पण वाचा

टीम झुंजार