निंभोरा पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडगेबाबा जयंती साजरी केली

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे

रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथे पोलीस ठाण्यात एपीआय गणेश धुमाळ पीएसआय काशिनाथ कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

गोपनीय शाखेचे स्वप्निल पाटील एपीआय धुमाळ साहेब पीएसआय कोळंबे साहेब यांनी आपल्या मनोगतात गाडगेबाबांचे विचार मांडले या कार्यक्रमाला पोलीस नाईक ईश्वर चव्हाण अमोल वाघ दिनेश महाजन चौधरी सर्व पोलीस कर्मचारी होमगार्ड स्टाफ ग्राम सुरक्षा दलाचे भवन बोरोले यांची उपस्थिती होती.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार