पत्रकार पुरुषोत्तम संगपाळ यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या रावेर तालुका सं. सचिव पदी निवड

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे

रावेर :- तालुक्यातील दसनूर येथिल श्री पुरुषोत्तम चंद्रकांत संघपाल हे पेशानी पत्रकार असून व मानवाधिकार फाउंडेशनचे तालुक्याचे प्रतिनिधी आहे त्यांना सर्वसामान्य लोकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी सतत मदत करत असतात व या कार्याची दखल घेत माहिती अधिकार महासंघाचे संस्थापक श्री सुभाष बसवेकर यांनी दखल घेत श्री पुरुषोत्तम चंद्रकांत संगपाल यांची संघटन सचिव रावेर तालुका या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार