राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे औरंगाबाद येथे निवेदन…

Spread the love

औरंगाबाद प्रतिनिधी

औरंगाबाद :- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सक्षणा ताई सलगर यांच्या सूचनेनुसार औरंगाबाद येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने दिनांक 4 रोजी बंडू तात्या कराडकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत जवाहर कॉलनी पोलीस स्टेशन चे PI पाटील साहेब तसेच API चौधरी मॅडम यांची भेट घेऊन कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे तसेच माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याविषयी जे वक्तव्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे.त्यामुळे राष्ट्रवादी युवती काँग्रेसने जाहीर निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले.यावेळी औरंगाबाद युवती शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेविका अंकिता विधाते,धनश्री तडवळकर(शहर उपाध्यक्ष), शिल्पा भोसले (शहर सचिव), स्नेहल शिर्के(शहर सचिव), रुपाली बत्तीसे(पु. वि. उपाध्यक्ष), रणजिता बैनाडे(म. वि.अध्यक्ष) उपस्थित होत्या.दिव्या यशवंत भोसले (उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, रायुकाँ)

टीम झुंजार