निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर तालुक्याच्या बाजार समिती च्या निवडणुकीत गेल्या 20 वर्षा नंतर जनतेच्या आग्रहाने रावेर तालुक्यातील मोरगाव येथील येशवंतराव उर्फ वाय व्ही पाटील यांनी आर्थिक दुर्बल घटक या जागेकरता आपले नामनिर्देशन फार्म निवडणुक अधीकारी तडवी साहेब यांचेकडे सुपूर्त केला यावेळी त्याच्या सोबत मोरगाव चे सरपंच जे आर पाटील, आत्माराम पाटील, प्रकाश केळकर व परीसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री पाटील यांनी 20 वर्षा पूर्वी या बाजार समिती चे उप सभापती पद भूषवले आहे तरी पाटील यांनी पुन्हा आपले भाग्य अजमावण्या करता या निवडणुकीत आपली कंबर कसली आहे त्याच्या या उमदेवारी करता त्यांना मोठया संख्येने प्रतिसाद मिळत आहे निवडणूक अधीकारी म्हणून श्री गवळी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहायक तडवी साहेब व बाजार समिती कर्मचारी काम पहात आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






