बाजार समितीच्या निवडणुकीत अवैध अर्ज जिल्हा उपनिबंधकानी वैध. ‌

Spread the love

वावडदा प्रतिनिधी(सुमीत पाटील):- जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत अनुमोदकाने दोन उमेदवारांना स्वाक्षरी दिल्याने अवैध ठरलेला अर्ज जिल्हा उपनिबंधकांनी वैध ठरवला आहे म्हसावद येथील सौ.शितल दिपक चिचोरे व श्री ईश्वर भाऊलाल चिंचोरे रा म्हसावद यांनी बाजार समितीत एन टी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता छाननीच्या वेळी निवडणूक अधिकारी के.डी.पाटील यांनी चिचोरे यांचे अनुमोदकाने दोन उमेदवारी स्वाक्षरी दिल्याने

कूउबा निवडणूक नियम २०१७ मधील नियम आज जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी आपिला वर सदर फॉर्म वेद ठरवला व २१/२ वर अपिल स्विकारला शितल चिचोरे हे म्हसावद गावाचे उपसरपंच आहे त्यांच्या बाजूने निकाल लागल्याने कू उ बाजार निवडणुकीमध्ये अनेक मोठे नेत्यांची गणित बिघडणार आहे शितल चिंचोरे वावरता जिल्हा परिषद गणात मोठे वजन आहे त्यामुळे विरोधकांना त्यांचा धक्काच बसला आहे

हे देखील वाचा

टीम झुंजार