जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
जे भविष्यात फायदेशीर ठरेल. आज तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्याशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. जोडीदारासोबत आज काही मतभेद होऊ शकतात.
वृषभ :-
गप्पा गोष्टींमधून विनोद निर्मिती कराल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. कलेला पोषक वातावरण लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. उत्तम विचार मांडाल.
मिथुन :-
काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज नकोत. कामातील क्षुल्लक चुका दुरूस्त करा. वरिष्ठांची मर्जी राखावी.
कर्क :-
रेस जुगारापासून दूर राहावे. वादाचे मुद्दे टाळण्याचा प्रयत्न करावा. आलेली संधी सोडू नका. मुलांच्या समस्या समजून घ्याव्यात. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
सिंह :-
रेस जुगारापासून दूर राहावे. वादाचे मुद्दे टाळण्याचा प्रयत्न करावा. आलेली संधी सोडू नका. मुलांच्या समस्या समजून घ्याव्यात. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
कन्या :-
घरगुती समस्या दूर कराव्यात. विरोधाला बळी पडू नका. चांगल्या संगतीत रमून जाल. नवे अनुभव गाठीशी बांधाल. वडीलधार्यांचा आशीर्वाद लाभेल.
तूळ :-
मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. भागीदारीतील लाभाकडे काटेकोरपणे लक्ष द्या. कष्ट करण्यास मागे पुढे पाहू नका.
वृश्चिक :-
नातेवाईकांचा विरोध वाढू शकतो. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. खाण्या पिण्याची पथ्ये पाळावीत. उष्णतेचे विकार बळावू शकतात. कौटुंबिक बाबींमध्ये विशेष लक्ष घालावे.
धनू :-
स्वभावातील हट्टीपणा कमी करण्याचा प्रयत्न करावा. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामे मनाजोगी पार पडतील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. जुन्या कामात गुंतून पडाल.
मकर :-
मानसिक स्थैर्य जपावे. सामाजिक गोष्टींचे भान राखावे. फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना सतर्क राहा. बोलताना सारासार विचार करावा.
कुंभ :-
किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. अहंभावनेने कामे करू नयेत. स्वत:च्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. आततायी वागणे टाळावे. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.
मीन :-
काही खर्च अचानक सामोरी येतील. घरातील कामासाठी वेळ काढाल. व्यावसायिक गोष्टींचे भान राखावे. हातातील कलेसाठी वेळ काढावा. मनातील वैर भावना काढून टाकावी.
हेही वाचलंत का ?
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






