धरणगाव प्रतिनिधी :- योगेश पाटील
धरणगाव :- पालकमंत्रीनीआज धरणगांव शहरातील अखंड हरिनाम किर्तन निमित्ताने माऊली वारकरी शिक्षण संस्था(भगवान बाबा मठ) येथे काल्याचे किर्तन प्रसंगी भाऊसो.गुलाबरावजी पाटील.,(पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिल्हा पालकमंत्री).,यांनी २५ लक्ष रुपयांचे सभामंडप साठी घोषणा केली व ५१ हजार रु.रोख देण्यात आले.,सोबत शिवसेना सहसंपर्क प्रमुख मा.गुलाबरावजी वाघ.,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्यध्यक्ष भानुदासजी विसावे.,सोबत १००८ महामंडलेश्वर श्री.भगवान बाबा महाराज.,सोबत आर.डी.महाजन सर.,राहुल रोकडे.,नरेंद्र पाटील.,गोपाल पाटील.,व तसेच सर्व धरणगांव शहरातील बंधू भगिनी व भक्तगण उपस्थित होते.