चाळीसगाव :- ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख प्रतिभाताई पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिताताई शिंदे, तालुकाप्रमुख मनिषाताई महाराज, शहरप्रमुख सुवर्णाताई राजपूत,शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय पाटील,सोनाली बोराडे,आशाताई पाटील यांचा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब,पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय मा.किशोर (आप्पा) पाटील ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा.रावसाहेब (जिभाऊ) पाटील,शिवसेनेचे नेते मा.उमेश (पप्पुदादा) गुंजाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मा.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या मुळ शिवसेनेत पक्ष प्रवेश
या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पाचोर्याचे नगराध्यक्ष संजय गोहिल,बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,शहरप्रमुख किशोर बारवकर, सागर चौधरी,शुभम राठोड आदी पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






