पारोळा l प्रतिनिधी पोलिसांनी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली अचानक पारोळा शहरात कोमिंग ऑपरेशन राबविले असता संशयास्पद स्थितीत फिरणारे एकूण 20 लोकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले असता त्यांना नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) तीलीचंद कपूर येदानी वय 25 वर्ष 2)कपूर हरी येदानी वय 52वर्ष 3) अतिश कपूर येदानी वय 23वर्ष 4,)मधू गोविंद भूरानी वय 44 वर्ष 5) विकास दादू भुरानी वय 23वर्ष 6) नितेश कपूर येदानी वय 19वर्ष 7) मिलिंद लटार पवार वय 48 वर्ष
8) आकाश दादू भूरानि वय 32वर्ष 9)सागर मिलिंद पवार वय 19वर्ष 10) अमर मिलिंद पवार वय 22 वर्ष 11) बादल दादू भुरानि वय 20 वर्ष 12)देवलाल गणलाल चव्हाण वय वर्ष 13) गेंदलाल उदल चव्हाण वय 46वर्ष 14) चेनगिर दौलतगिर चव्हाण वय52 वर्ष. 15)सागर चेनगिर चव्हाण वय 22वर्ष 16)शेखर चेनगिर चव्हाण वय 21वर्ष 17) नरेश कचरू पवार वय. 29वर्ष 18)मिलिंद कचरू पवार वय 30वर्ष 19) कचरू भैयाजी पवार 20) हरपोष देवरा सोळंकी वय 42वर्ष
सर्व राहणार जामगढ ता. काटोल जिल्हा नागपूर असे सांगत असून सादर ठिकाणी का व कशासाठी आलेत त्याबाबत उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली असलेने नमुत संशयास्पद भटकणारे इसमांचा कोणतेतरी दखलपात्र गुन्ह्याशी समंध असावा अशी दाट शक्यता वाटलेने नमूद सर्व इसमांची काटोल पो स्टे कडून मागणे करीता सर्वांचे* ब* रोल पाठविले आहे,तसेच संशयास्पद मिळून आलेने कलम 109 crpc प्रमाणे सर्व 20 इसमांवर चॅप्टर केस करून म उल्हास देवरे तहसीलदार पारोळा यांचे समक्ष हजर केले आहे,
नमुदची कारवाई पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली PSI राजू जाधव,psi शिंदे,हे कॉ मराठे,पो कॉ किशोर भोई,पो कॉ आशिष गायकवाड,पो को अभिजित पाटील,पो कॉ राहुल पाटील,पो को हेमचंद्र साबे यांनी नमूद कारवाई केली असून यापुढेही संशयास्पद स्थितीत भटकनारे इसमावर कायदेशीर सक्त कारवाई करण्यात येईल.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम