झुंजार प्रतिनिधी
पारोळा :- येथे दी.04-03-2022 रोजी संजयजी सावंत साहेब (जळगांव जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख) यांच्या वाढदिसानिमित्त कृष्णा क्रिटिकल केअर हॉस्पिटल मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने (पाटील) डॉ अमोल भोसले (एम.बी.बी.एस.) डॉ.दिपाली माने यांच्या उपस्थितीत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या मध्ये इ.सी.जी, शुगर, आणि बी.पी.तपासणी मोफत आणि बाकीचे उपचार अल्प सवलती दरात देण्यात आले.या वेळी 350-400 रुग्णांनी याचा लाभ घेतला .या कार्यक्रमात कृष्णा हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळ:- पारोळा येथे रोग निदान शिबीरास उपस्तीत जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने,डॉ अमोल भोसले व इतर पदाधिकारी व कर्मचारी पारोळा येथे रोग निदान शिबिराचे आयोजन झुंजार प्रतिनिधी पारोळा :- येथे दी.04-03-2022 रोजी संजयजी सावंत साहेब (जळगांव जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख) यांच्या वाढदिसानिमित्त कृष्णा क्रिटिकल केअर हॉस्पिटल मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने (पाटील) डॉ अमोल भोसले (एम.बी.बी.एस.) डॉ.दिपाली माने यांच्या उपस्थितीत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या मध्ये इ.सी.जी, शुगर, आणि बी.पी.तपासणी मोफत आणि बाकीचे उपचार अल्प सवलती दरात देण्यात आले.या वेळी 350-400 रुग्णांनी याचा लाभ घेतला .या कार्यक्रमात कृष्णा हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. फोटो ओळ:- पारोळा येथे रोग निदान शिबीरास उपस्तीत जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने,डॉ अमोल भोसले व इतर पदाधिकारी व कर्मचारी