निंभोरा ता रावेर प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथील सरपंच सचिन सुरेश महाले हे 2021निभोरा ग्रामपंचायत मध्ये एस टी च्या जागेवर वार्ड नं 1मधून विजयी होऊन सरपंच पदावर विराजमान होऊन कार्यरत असतांना त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अंमल मित्तल यांनी दि 2 जुलै रोजी महाले यांना सरपंच पद अपात्रतेचा आदेश निंभोरा ग्रामपंचायत ग्रा वि स अधीकारी गणेश पाटील यांना देण्यात आला लागलीच सरपंच महाले यांनी 10 जुलै रोजी शासनाचे एक वर्षाच्या मुदतवाढी चे मंजूर केलेले अध्यादेश दाखल करणेसाठी वाटचाल करण्या संदर्भात म जिल्हाधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी उप विभागीय अधिकारी तहसीलदार व ग्रामविकास अधिकारी ग्रा प गणेश पाटील निंभोरा यांना विनंती अर्ज करुन अल्प मुदत मागितली त्यानंतर शासन निर्णया च्या राज्यपालाच्या सहिनीशी च्या मुदत वाढी च्या प्रति जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होऊन नुकतेच ग्रा वि अधीकारी गणेश पाटील निंभोरा यांना पाठवण्यात आल्या त्यामुळे सरपंच सचिन महाले जात पडताळणीच्या जाळ्यातून बाहेर पडले आहे त्याच्या बरोबर ह्या शासन निर्णयाचा जिल्यातील अपात्र झालेल्या एस टी जागेवरील सरपंचा ना न्याय मिळणार आहे असे सरपंच महाले यांनी प्रस्तुत प्रतिनिधी ला सांगितले
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






