चाळीसगाव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार शकडो पदाधिकाऱ्यांचा आ.किशोर पाटील यांच्या उपस्थित शिवसेनेते पक्ष प्रवेश.

Spread the love

आ.किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील यांनी नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया केल्या जाहीर.

चाळीसगाव :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यनेते मा.ना.एकनाथ शिंदे साहेब आदेशानुसार पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोऱ्याचे आमदार मा.किशोर आप्पा पाटील,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा.रावसाहेब जिभाऊ पाटील, शिवसेना नेते मा.उमेश पप्पुदादा गुंजाळ, शिवसेना तालुकाप्रमुख मा.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या शिवसेना,युवासेना, महिला आघाडीच्या शेकडो कार्यकर्तांचा मुळ शिवसेनेत पक्ष प्रवेश झाल्याने

चाळीसगाव तालुक्यात ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून मी जिल्हाप्रमुख असतांना देखील ऐवढा मोठा कार्यक्रम झाला नव्हता,चाळीसगावची शिवसेना आज तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या नेतृत्वात खर्या आर्थाने प्रावेट लिमिटेड कंपनीतुन मुक्त केली असे प्रतिपादन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केले..

नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया जाहीर करण्यात आले.

गुणवंत शेलार- तालुका संघटक
संजय पाटील – शिवसेना उपतालुकाप्रमुख
समाधान मराठे- शिवसेना उपतालुकाप्रमुख
टेंकनेश्वर पाटील- शिवसेना उपतालुकाप्रमुख
प्रदीप मगर- शिवसेना उपतालुकाप्रमुख
विनोद जाधव- शिवसेना उपशहरप्रमुख
भाऊसाहेब सोमवंशी- शिवसेना उपशहरप्रमुख
संदीप राठोड- युवासेना उपजिल्हाप्रमुख
सागर पाटील- युवासेना जिल्हा समन्वयक
सागर चौधरी- युवासेना शहर प्रमुख
महेंद्र पाटील- युवासेना तालुकाप्रमुख
शुभम राठोड- वैद्यकीय मदत कक्ष शहरप्रमुख
प्रतिभा पवार – महिला आघाडी जिल्हा संघटक
अनिता शिंदे- महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख
मनिषा महाजन-महिला आघाडी तालुकाप्रमुख
सुवर्णा राजपुत- महिला आघाडी शहरप्रमुख
मनिष सैंदाणे – युवासेना शहर संघटक
दिपक बारी- युवासेना उपशहरप्रमुख
रोशन चव्हाण- युवासेना उपशहरप्रमुख
दिनेश कासार – युवासेना उपशहरप्रमुख यांच्यासह अनेकांच्या नियुक्तया करण्यात आल्या

शिवसेना युवासेना,महिला आघाडीचे शेकडो पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त उपस्थित होते..

हे पण वाचा

टीम झुंजार