निंभोरा येथे कृषी तंत्र विद्यालयात ध्वजरोहण

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे

रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथील कृषी तंत्र विद्यालयात स्वातंत्र दिनी विद्यालया चे अध्यक्ष प्रल्हाद बोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थी नी आपल्या देशाच्या तिरंग्या समोर प्रतिज्ञा घेतली .

यावेळी उपाध्यक्ष डॉ एस डी चौधरी वाल्मिक पवार अनिल बऱ्हाटे गुणवंत भंगाळे सुधीर मोरे प्रमोद भोगे मोहन बोडे अनिल दोडके दगडू नेहते दिलीप खाचणे रवींद्र भोगे रोशन बोडे विद्यालया चे प्राचाय शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार